पागावाडी–बिलेवाडी मार्गे बस सेवा सुरळीत ठेवण्याची मागणी; आगार प्रमुखांना निवेदन.
सावंतवाडी: पागावाडी–बिलेवाडी मार्गे अनेक वर्षांपासून सुरू असलेली बस सेवा अचानक अधूनमधून रद्द होत असल्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इन्सुली गावाच्या टोकाला...
