सावंतवाडी कोर्ट कडील वळणावर संरक्षण भिंत बांधून दुर्घटना टाळावी -रवी जाधव.
सावंतवाडी प्रतिनिधी: चार वर्षांपूर्वी मोती तलावाच्या काठी मंगळवारचा बाजार भरवला जात होता त्यावेळी एक दुर्घटना घडली होती कोर्टाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या वळणा लगत फूटपाथवर फळ...
