युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केलाविजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन..! रामराज्य स्थापनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!
सिंधुदुर्ग : “आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्चित...
