कु. क्रांती साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी पदवी.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील संशोधक, कु. क्रांती निर्मला निशिकांत साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी अॅकडमी ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंनोव्हेटीव्ह रिसर्च (ACSIR) यांचेकडून पीएच.डी पदवी...
