स्टोरी

वायंगवडे श्री देवी पावणाई रवळनाथचा जत्रोत्सव १५ डिसेंबर रोजी!

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील निसर्गरम्य अशा वायंगवडे गावातील प्रसिद्ध असलेल्या श्री देवी पावणाई रवळनाथचा वार्षिक जत्रोत्सव १५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. दुपारी मानाची ओटी भरल्या नंतर माहेर वाशिनींच्या व गावातील ग्रामस्थांच्या ओट्या भरणे नवस बोलणे व फेडणे आदी कार्यक्रम कार्यक्रम होतील. रात्री ११ वाजता देवीचा पालखी सोहळा त्यानंतर बाळकृष्ण गोरे पारपारिक दशावतार कंपनीचा पौरानिक नाट्यप्रयोग होणार आहे.उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

मसुरे देऊळवाडा येथे ९ मे रोजी मोफत आरोग्य तपासणी!

news

शिवकालीन युद्धनीतीच्या ऐतिहासिक ठेवींच्या जतन आणि संवर्धन यांकडे पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष

news

शितल परुळेकर आदर्श शिक्षक पुरस्कारांने सन्मानित..

news

Leave a Comment