स्टोरी

सावंतवाडी सारस्वत बँक नजीक रिक्षा अपघात…!

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी सारस्वत बँक नजीक आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतून कॉलेजमार्गे माजगाव येथे जाणाऱ्या रिक्षाचालकाला अचानक चक्कर आल्याने रिक्षा थेट उजव्या बाजूला वळून रस्त्यालगत असलेल्या दुकानासह तेथे पार्क केलेल्या ४ दुचाकींना धडकली. सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला. रिक्षा चालकाला तेथील नागरिकांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. अपघातात ३ दुचाकींसह दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.


Spread the love

Related posts

बेलापूर राहुल सीमेन हॉस्टेल कॅन्टीनमध्ये धक्कादायक प्रकार; जेवणात सापडला किडा, स्टाफचा जीव धोक्यात

प्रसाद परब

कुंब्रल ते रूमडची गोठण रस्त्याच्या बोगस कामामुळे रस्त्यावर भला मोठा खड्डा…! ग्रामस्थ आक्रमक.

news

आरोंदा गावात शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनास सावंतवाडी तालुका मनसेने दिली भेट.

news

Leave a Comment