शिक्षण

कु. क्रांती साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी पदवी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील संशोधक, कु. क्रांती निर्मला निशिकांत साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी अॅकडमी ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंनोव्हेटीव्ह रिसर्च (ACSIR) यांचेकडून पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. तिच्या पीएच.डी प्रबंधांचे शीर्षक होते ” एलेक्ट्रॉनिकली इंटिग्रेटेड लाइट अॅबझॉरबस फॉर इफिशियंट आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस अ बेबी स्टेप टुवर्डस् कार्बन न्युट्रल इकॉनॉमी”. तिचे संशोधन कार्य डॉ. सी. एस. गोपीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ACSIR/CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे करण्यात आले. कु. क्रांती हिने संशोधनादरम्यान ३ पेटंट प्राप्त केले आहे. कु. क्रांती हिचे B.Sc. चे शिक्षण श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे झाले. मुंबई विद्यापीठा मध्ये आग्रा क्रमांक पटकावला होता तिच्या याच्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे


Spread the love

Related posts

जि. प. शाळा पळसंब नं १ च्या शिक्षिका सौ.मानसी असरोंडकर मॅडम यांचा शुभेच्छा समारंभ!

news

चला संविधान समजून घेऊया…! जि.प. शाळा ओसरगाव नंबर १ मध्ये मासूमचा पहिला बालमेळावा उत्साहात

प्रसाद परब

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिवीका हरमलकर शिष्यवृत्तीची मानकरी

news

Leave a Comment