शिक्षण

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिवीका हरमलकर शिष्यवृत्तीची मानकरी

Spread the love

वेंगुर्ला प्रतिनिधी: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये संपन्न झालेल्या इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पेंडुर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, पेंढर्‍याची वाडी प्रशालेची विद्यार्थिनी जीविका प्रसाद हरमलकर हिने राज्यस्तरीय ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली. त्याबद्दल तिचे, तिच्या पालकांचे व मार्गदर्शक वर्गशिक्षक समीर तेंडुलकर, इतर शिक्षक व मुख्याध्यापक यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गौरी फटनाईक व सर्व सदस्य, पालक- शिक्षक संघ, माता पालक संघ, पेंडूरचे सरपंच संतोष गावडे , लवू चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नंबर २ चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

news

सावंतवाडी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.

news

मागासवर्गीय एज्यूकेशन सोसा. मांडकुली- केरवडे संचलित प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालयाचा व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

news

Leave a Comment