ईस्रायलने आतंकवाद्यांनी शरण घेतलेल्या गाझा पट्टीतील ७ मशिदींना केले नष्ट !
शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारे इस्लामी विश्वविद्यालयही जमीनदोस्त ! देश विदेश: ईस्रायलने आतंकवाद्यांचा अड्डा असलेल्या गाझातील ७ मशिदींवर आक्रमण करून त्यांना नष्ट केले आहे. या आक्रमणांत अनेक...
