Author : news

http://clickmee.in/news - 5604 Posts - 0 Comments
स्टोरी

सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात दिवाळी पहाट उत्साहात साजरी…..

news
सावंतवाडी: सावंतवाडी विठ्ठल मंदिरात आज दिपावली निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ५:३० वाजल्या पासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. देवाची पूजा, काकड आरत, भजन...
स्टोरी

सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने एक दिवा स्वराज्याच्या दैवतासाठी….

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने एक दिवा स्वराज्याच्या दैवतासाठी कार्यक्रम सायंकाळी सात वाजता मोती तलावाच्या काठावर श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्या जवळ युवराज लखमराजे...
स्टोरी

बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन!

news
  मालवण: बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. इंडिया प्रिटिंग वर्क्स मुंबई या मुद्रणालयाचे व इंकींग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेचे...
स्टोरी

मसुरे येथील समूह नृत्य स्पर्धेत आरडीएक्स सावंतवाडी, एकेरीत सोहम जांभुरे प्रथम!

news
मसुरे प्रतिनिधी: पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यांच्यावतीने आयोजित खुल्या समूह नृत्य स्पर्धेत आर डी एक्स ग्रुप सावंतवाडी आणि एकेरी नृत्य स्पर्धेत...
स्पोर्ट

सिंधू कन्या आणि मसुरे येथे आजोळ असलेली स्वानंदी संतोष सावंत हिला जूनियर राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक..

news
मसुरे प्रतिनिधी: सिंधू कन्या मूळ गाव तरळे आणि मसुरे गडगेरा वाडी येथे आजोळ असलेल्या स्वानंदी संतोष सावंत या युवतीने सोळा वर्षाखाली तामिळनाडू कोइंबतूर येथील नेहरू...
स्टोरी

पळसंबमध्ये प्रत्येक घरी उटणे पॉकेटचे वाटप !

news
श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रीडा मंडळाचा उपक्रम मसुरे प्रतिनिधी:   पळसंब येथील श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रीडा मंडळाने दिवाळी निमित्त प्रत्येक घरी उटणे पॉकेट वाटप...
स्टोरी

आचरा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवड….

news
शहरप्रमुख पदी माणिक राणे, उप शहरप्रमुख पदी छोटू पांगे व भाऊ परब, युवासेना उप शहरप्रमुख पदी अक्षय पुजारे….. आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आचरा शिवसेना...
स्टोरी

मसुरे- बांदिवडे गावाचा धवलक्रांती तुन विकास ! डॉ. विश्वास साठे

news
पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेच्या वतीने बोनस वाटप कार्यक्रम…. मसुरे प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यापुढे अविरत...
स्टोरी

अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा प्राप्ती! – अनुराधा पौडवाल 

news
मंदिरातील सुशोभीकरण व प्रसन्न गाभाऱ्यातील वातावरण पाहून गहिवरले…. स्वामी दर्शनानंतर अनुराधा पौडवाल यांचे मनोगत.   मसुरे प्रतिनिधी:   साधारणपणे लॉकडाऊनच्या अगोदर अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे...
स्टोरी

कांदळगाव येथे लक्ष्मी पूजन निमित्त १२ पासून विविध कार्यक्रम !

news
मसुरे प्रतिनिधी:   कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे १२ व १३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त...