नेपाळमध्ये ५ परदेशी नागरिक असलेले हेलिकॉप्टर बेपत्ता!
१२ जुलै वार्ता: नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट पर्वताजवळ एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हेलिकॉप्टरने सकाळी सवादहा वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील १० मिनिटानंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला....
WhatsApp us
