पर्ससीन बोटींवर कारवाईसाठी ताशी २० नॉटिकल वेगाची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देणार
राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांची आ. वैभव नाईक यांना ग्वाही. पारंपारिक मच्छिमारांचे प्रश्न व उपोषणा संदर्भात आ. वैभव नाईक यांनी घेतली मत्स्य आयुक्तांची भेट....
WhatsApp us
