राजकारण

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा*

Spread the love

विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन…

सिंधुदुर्ग:  कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला आहे. त्यामध्ये वर्दे सरपंचपदी पप्पू पालव, वालावल हुमरमळा सरपंचपदी अमृत देसाई, हुमरमळा अणाव सरपंचपदी समीर पालव हे विजयी झाले आहेत. या सर्व विजयी सरपंचांचे व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.


Spread the love

Related posts

“शिवसेनेचा सौदा करायचा हे दिल्लीने आधीच ठरवलं होतं, त्यामध्ये निवडणूक आयोगाने….” संजय राऊत यांचा घणाघात..

news

भारतात कायद्यापेक्षा मोठं कुणीही नाही! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

news

भारत विकसित राष्ट्र, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्‌ट्रिक करणार आहेत…! नारायण राणे.

news

Leave a Comment