स्टोरी

श्रीमती वंदना परब यांचे निधन

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

निवती बंदर येथील रहिवासी श्रीमती वंदना वसंत परब ( ७८ वर्ष) यांचे शनिवारी दि.४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,एक विवाहित मुलगी,दीर, सून,नातवंडे असा परिवार आहे.


Spread the love

Related posts

खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राष्ट्रध्वजाचाही अपमान केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल!

news

जालना लाठीचार्जचा प्रकरणाचा सकल मराठा समाज इन्सुलीच्या वतीने निषेध!

news

मनसे अध्यक्ष मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी देवस्थान येथे होणार महाअभिषेक…! केतन सावंत.

news

Leave a Comment