कलंबिस्त पंचकोशी दुग्ध सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या वार्षिक बैठक संपन्न!
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गावात दूध संकलन वाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना दूध संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. जे शेतकरी चांगल्या प्रतीचे दूध संस्थेकडे आणतील त्यांचा सन्मान...
