स्टोरी

जागतिक महिला दिनानिमित्त मसुरे देऊळवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

मालवण: दि.८ मार्च २०२६ रोजी सलग आठव्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त देऊळवाडा, तालुका मालवण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ,कायदेविषयक रोजगार विषयक मार्गदर्शन, स्नेहभोजन, लहान मुलींचे व महिलांचे विविध गुणप्रदर्शन कार्यक्रम तसेच होम मिनिस्टर वैशिष्ट्य पूर्ण खेळ आदी अनेक मनोरंजनाच्या भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी या मेळाव्यात असेल…याचा आस्वाद,आनंद,लाभ आपण सर्वानी घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाच्या संयोजका सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर व देउळवाडा खेरवंद ग्रामस्थ महिला पुरुष, युवा वर्गाने केले आहे.

स्थळ: वेताळ मंदिर नजीक,(नाडाळा )परिसर,देऊळवाडा ता.मालवणजि. सिंधुदुर्ग. वेळ : रविवारी दि. मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७:३० पर्यंतसंपर्क…९४०३५६२६५२


Spread the love

Related posts

कांदळगाव येथे ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद.

प्रसाद परब

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन!

news

कोकण रेल्वेमार्गावर १० आणि १२ ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’

news

Leave a Comment