Uncategorized

महिला कॉन्स्टेबलचे आणि एका हेड कॉन्स्टेबलचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर लीक.

Spread the love

बिजनौर: उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एका महिला कॉन्स्टेबलचे आणि एका हेड कॉन्स्टेबलचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडिओत महिला ही पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीत दिसत आहे. संबंधित व्हिडिओ हा बिजनौरच्या एसपी अभिषेक झा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली. तसेच आरोपी हेड कॉन्स्टेबल आणि महिला हेड कॉन्स्टेबलला निलंबित केलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून एसपींनी संबंधित व्हिडिओ कुठे शूट करण्यात आले? याचा शोध घेत् आहेत. दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर कोणी व्हायरल केले. तसेच यामागील त्याचा मुख्य हेतू काय? असा प्रश्नाचं पोलीस उत्तर शोधत आहेत. एसपींनी सांगितलं की, विभागात शिस्त असणं गरजेचं आहे. अशा लज्जास्पद कृत्यांना कोणत्याही किंमतीत खपवून घेतलं जाणार नाही.


Spread the love

Related posts

ह. भ प. श्री. तुकाराम ना. गवस लिखीत “रनभला” पुस्तकांचे भरत गावडे यांच्या हस्ते प्रकाशन.

प्रसाद परब

सावंतवाडी तालुक्यात होणा-या अनधिकृत प्रकारांकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..! माजी आमदार परशुराम उपरकर

news

त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरूपिठामध्ये २३ जुलैपासून याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन

news

Leave a Comment