Uncategorized

उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगवार जिल्हा समन्वयक म्हणून निवड..

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक भान असणारे सावंतवाडीचे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयक म्हणून कालच निवड झाली. उदयनराजे यांच्या विश्वासातील व भाजप पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गुरुकुल येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांच अभिनंदन केलं व पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,नवनिर्वाचित नगरसेवक आनंद नेवगी तसेच गुरुकुल व राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, अभय पंडित, मनोज घाटकर, उमेश खटावकर शिवम सावंत,अशोक पेडणेकर, मयूर लाखे, इप्तिकार राजगुरू, कादर गवंडी, धीरज गावडे व रवी जाधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

आजपर्यंत अनेकांच्या पालख्या आपण उचलल्या, आता आपली पालखी आपण उचलायची म्हणून कोमसापची निर्मिती”..! मधु मंगेश कर्णिक.

प्रसाद परब

मराठी सिनेसृष्टीतील “फौजदार” हरपला; रविंद्र महाजनी यांचे निधन

news

तीस्ता सेटलवाडच्या जामीन अर्जाला गुजरात सरकारचा उच्च न्यायालयात विरोध! २००२ गुजरात दंगल प्रकरण….

news

Leave a Comment