स्टोरी

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली.


Spread the love

Related posts

आदर्श राज्यव्यवस्था म्हणून धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्र स्थापन करूया!

news

मालवणमध्ये नौसेना दिनाच्या निमित्ताने होणार्‍या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार! खासदार विनायक राऊत

news

सप्टेंबर २०२३ मध्ये धार्मिक आणि जातीय तणाव वाढण्याची शक्यता!

news

Leave a Comment