स्टोरी

सुकळवाड येथे इमारत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबीर!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत कार्यालय सुकळवाड येथे इमारत बांधकाम कामगार यांची आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषध वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत तपासणीसाठी आलेले डॉ. श्री.संजय चव्हाण, ई. आर. टी. कोमल सावंत,नर्स. रिया पाटील,दिशा पालकर प्रीती परब,सचिन चव्हाण व सहकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी प्रभारी सरपंच श्री किशोर सदानंद पेडणेकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन आरोग्य शिबिर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास NRHM लोबो सिस्टर, पोलीस पाटील श्री लक्ष्मण काळसेकर, ग्रामरोजगार सेवक श्री. प्रदीप पाताडे, कर्मचारी श्री सुभाष मस्कर, श्री अक्षय पाताडे, सौ. रूपाली बिलये, जान्हवी पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी सौ. वेदीका गोसावी व बांधकाम कामगार ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार ! – मा. श्री. मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री*

news

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची सरकारला ३० दिवसांची मुदत !

news

हिंदु संस्कृतीचे रक्षण केले, तरच हिंदु राष्ट्र मोठे होईल ! ऑलिंपिक विजेता स्वप्नील कुसाळे

news

Leave a Comment