स्टोरी

ओठवणे येथील निराधार महिलेला सामाजिक बांधिलकीचा आधार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ओठवणे येथील निराधार महिलेला सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळेने हिने आधार दिला.आज सायंकाळी ८ च्या सुमारास ओठवणे येथून आलेली एक निराधार महिला प्रमिला राऊळ वय ६० ही माजगाव नाला येथे रस्त्यावर बसली होती तेव्हा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळेने तीला पाहिलं व तीची विचारपूस केली असता ती म्हणाली आपली तब्येत बरी नाही मला डॉक्टरकडे घेऊन चला तेव्हा रूपा मुद्राळेने तीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. आपण ओठवणे येथे राहते व आपले नातेवाईक आहे असे ती सांगत आहे बाकी तिला काही आठवत नाही. तरी ओळख पटल्यास तिच्या नातेवाईकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय किंवा सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदिंसह अनेक मंत्री आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात….!

news

दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा बुधवार २७ मार्च रोजी साजरा होणार.

news

गुरुपौर्णिमे निमित्त कल्याण पूर्वेतून निघाली विजयनगर ते वर्तकनगर, ठाणे भव्य साई पायी पालखी!

news

Leave a Comment