असनिये गावातील देवळापर्यंत जाणारी बस सेवा तात्काळ सुरू करा…! माजी नगराध्यक्ष बबन सागावकर
सावंतवाडी: निसर्गरम्य अशी ओळख असलेल्या असनिये गावात गेले आठ दिवस अर्धवट बस सेवा सुरू आहे. गावामध्ये देवळापर्यंत जाणारी बस रस्ता खराब असल्याचे कारण सांगून गेले...
