महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची विनंती ‘श्री शनैश्चर देवस्थान’ने मान्य केली!
श्री शनिदेवाची जयंती केक कापून साजरी करण्याची पाश्चात्य कुप्रथा बंद! २० मे वार्ता: ‘श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्चर या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील ३-४ वर्षांपासून...
