अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सनातनवर खोटे आरोप करून स्वतःची पापं झाकण्याचा प्रयत्न अविनाश पाटील करत आहेत. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मधील आर्थिक घोटाळ्यांमुळे अंनिसची दोन शकले झाली...
