स्टोरी

पोईप येथे २३ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव!

Spread the love

 

 

मसुरे प्रतिनिधी:

 

प्रकल्प संचालक आत्मा सिंधुदूर्ग, तालूका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व ग्रामपंचायत पोईप यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता तालूकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रानभाज्यांचे प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत पोईप येथील सभागृहामध्ये करण्यात आले आहे.रानभाज्यांच्या पाककला स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी स्पर्धकांनी कृषी सहायक श्री. मिलींद कदम (९४२१२६७७३१) यांच्याशी २२ ऑगस्ट पर्यंत संपर्क साधावा.


Spread the love

Related posts

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी.

news

शेखर सुभेदार मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम..! स्वच्छ व सुंदर भटवाडी, एक पाऊल स्वच्छतेकडे. 

newss

मराठी भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या विद्यापिठांना सूचना !

news

Leave a Comment