ठेकेदार, अधिकारी व सत्ताधारी यांच्या भ्रष्टाचाराच कुरण बनलेल्या आंबोली घाट प्रश्नी मनसे आक्रमक…!
ठेकेदार, अधिकारी व सत्ताधारी यांच्या भ्रष्टाचाराच कुरण बनलेल्या आंबोली घाट प्रश्नी माजी नगराध्यक्ष साळगांवकर यांच्या लढ्याला मनसेचा पाठिंबा: अँड. अनिल केसरकर सावंतवाडी: आंबोली घाट...
