स्टोरी

सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पावसाचे आगमन…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यात शहरासह सर्वत्र सह्याद्री पट्ट्यात आंबोली, कलंबिस्त भागात काल रात्रीपासून विजेच्या लख लखटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे काजू, आंबा पिकावर तसेच रब्बी पिकावर मोठा परिणाम झाला आहे.


Spread the love

Related posts

विद्यार्थ्यांच्या हातून त्यांच्या पालकांचे पाद्य-पूजन! आडवली हायस्कुलच्या अभिनव उपक्रमाचे होतेय कौतुक

news

ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या रौप्य मंडळाच्या रौप्य महोत्सवाचे साक्षीदार होणे हे सर्वांसाठी भाग्याचा क्षण..! विनायक राऊत

news

जयपूरच्या धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत् रोषणाई करा !- दीपक केसरकर, पालकमंत्री

news

Leave a Comment