अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २५ रोजी गुरुप्रतिपदा उत्सव…!
मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने रविवार २५ फेब्रुवारी रोजी माघ वद्य प्रतिपदा ‘गुरुप्रतिपदा ‘ उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे....
