स्टोरी

भूमिका पांचोली मिसेस मिडल ईस्ट २०२४ ची मानकरी…!

Spread the love

मुंबई प्रतिनिधी: मुंबईची भूमिका पांचोली मिसेस मिडल ईस्ट २०२४ च्या स्पर्धेत विजयी ठरली आहे. भूमिका पांचोली आणि तिच्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. २८ जानेवारी रोजी यूएई मध्ये सदर स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती. भूमिका मूळ मुंबईची आहे आणि सध्या ती यूएई मध्ये राहते. ती महिलांना त्यांच्या आवडी आणि स्वप्नांचे अनुसरण करण्यासाठी सक्षम बनविण्यावर विश्वास ठेवते. लिपिका फॅशन, अलोहा आणि ३९ ब्रँडिंगद्वारे अबू धाबीमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या मिस्टर आणि मिसेस मिडल इस्ट स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या यशा बद्दल अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

तलाठी परीक्षेत घोटाळा,जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांची फी परत द्या…! श्री योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ

news

कोकण रेल्वेमार्गावर १० आणि १२ ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’

news

मसुरेत श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम १८ मे रोजी!

news

Leave a Comment