स्टोरी

मसुरेत श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम १८ मे रोजी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथे १८ मे रोजी श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सकाळी ८ ते १० वा. दत्त गुरुंची पूजा अर्चा, सकाळी ११वा. समर्थांच्या समाधीचे पूजन व अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ वा. स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ९:३० वा. वालावलकर दशावतार नाट्य कंपनीचा महान नाट्य प्रयोग “राजा हरीश्चंद्र तारामती ” होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

चांद्रयान-३ चे १२ जुलै रोजी प्रक्षेपण होणार!

news

कट्टा येथे बॅ नाथ पै पुण्यतिथी विविध उपक्रमानी साजरी! 

news

स्वातंत्र्यदिनानिमित्त रंगणार ‘सावंतवाडी १२ तास रन’ अभिनव उपक्रम! सिंधू रनर्स टीमचा पुढाकार

news

Leave a Comment