राज्यातील २८८ मतदारसंघांत भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा!
९ जून वार्ता: वर्ष २०२४ मध्ये होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुखांची नियुक्ती भाजपकडून करण्यात आली आहे. या सर्व मतदारसंघांत...
