दोडामार्ग तालुक्यातील उसप-बोडदे येथील विनाशकारी प्रकल्पाला तात्काळ स्थगिती द्या..! श्री शिवराम गवस
दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील उसप-बोडदे येथे प्रस्तावित काळ्या दगडाची खाण आणि स्टोन क्रशर प्रकल्पाला शिवराम मनोहर गवस (विशेष कार्यकारी अधिकारी – महाराष्ट्र शासन) तीव्र विरोध दर्शवला...
