शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेरनिवड! शिक्षक भारतीची त्रैवार्षिक जिल्हा कार्यकारणी जाहीर .
मालवण प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सरचिटणीस पदी मंगेश खांबाळकर यांची निवड...
