रामजन्मोत्सवानिमित्त १७ रोजी विश्व हिंदू परिषदेतर्फे सावंतवाडीत भव्य शोभायात्रा
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन सावंतवाडी: विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या माध्यमातनू सावंतवाडीत १७ एप्रिल रोजी ‘रामजन्मोत्सव ‘ मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे....
