स्टोरी

दिनांक १४  व १५ एप्रिल रोजी बेळणे येथील श्रीस्वामी समर्थ मठामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा. 

Spread the love

बेळणे प्रतिनिधी(संतोष पोईप): श्री स्वामी समर्थ मठ बेळणे येथे श्री स्वामी समर्थांची मूर्ती प्रतिष्ठान सोहळा साजरा होणार आहे यानिमित्त कार्यक्रम दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते १२ वाजता विविध धार्मिक कार्यक्रम ,दुपारी१२:३० वाजता महाआरती , दुपारी १ ते ३ महाप्रसाद , सायंकाळी ४ ते ७ वाजता स्थानिक भजने, रात्रौ ठिक ७ वाजता श्री जयंती देवी प्रसादी भजन मंडळ पळसम व रात्रौ ९ वाजता श्री पावणाई भगवती दिंडी पथक बांदिवडे( पालयेवाडी ) यांची भजने,सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता मुर्तीची विधी युक्तिवात पुजा व त्यानंतर मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना , दुपारी १२: ३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद , सायंकाळी ४ ते ६ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ,,राञौ ठिक ९:३० वाजता विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळ राठीवडे सुतारवाडी यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा श्री स्वामी भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ बेळणे रामगड यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांचा ओवळीयेवासियांच्या वतीने हृदय सन्मान…!

news

श्री देव रामेश्वर- नारायण पालखी सोहळ्यात आ. वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन

news

भारत देश २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र करण्याचा पी.एफ.आय., सिमी, इंडीयन मुजाहिद्दीन, रझा अकादमी संघटनांचा डाव होता ! नितेश राणे

news

Leave a Comment