स्टोरी

श्री देवी कालिका मंदिर येथे गुढीपाडव्याच्या शुभमुर्तावर दशावतार नाटक.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कारिवडे येथील श्री देवी कालिका मंदिर कारिवेडे येथे गुढीपाडव्याच्या (हिंदू नवं वर्षाच्या सोहळ्यानिमित्त) मंगळवार दि. ९ एप्रिल दिवशी सायंकाळी १० वाजता, श्री अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ, निरवडेयांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. याचा सर्व नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री देवी कालिका देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने अध्यक्ष श्री. बाबाजी बाबू गावकर,खजिनदार श्री. बोंबडे बाळकृष्ण गांवकर, सचिव श्री. दत्ताराम विष्णू गावडे, यांच्या कडून करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

केंद्रशासनाच्या मिष्टी योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यात पर्यावण दिनी कांदळवन रोपवन कार्यक्रमाचे आयोजन!

news

कु.चैताली भरतराव कुटेमाटे यांची उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे सहाय्यक सहकार अधिकारी ह्या पदावर निवड…!

news

महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर !_मंदिर सरकारीकरणासह मंदिरांच्या अन्य समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर स्वतंत्र बैठक लावणार ! –

news

Leave a Comment