वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोकणात वारंवार दुर्घटना आहेत. या दुर्घटनांच्या वेळी तातडीने साहाय्य मिळावे, यासाठी महाड (रायगड) येथील २.५७ हेक्टर क्षेत्र वर्ष २०२१ मध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद...
