ठाणे येथील महाविद्यालयात एन्.सी.सी. प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना काठीने मारहाण !
ठाणे: येथील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एन्.सी.सी. प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर बेदम आक्रमण होत असल्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक...
