स्टोरी

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ३ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!

Spread the love

श्री श्री १०८ महंत प. पु. सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन.

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): श्री श्री १०८ महंत मठाधिश परम पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे अधिक मासाचे औचित्य साधुन गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी -९ वा श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. महाआरती नंतर सकाळी ११- वा -श्री श्री१०८ महंत प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन, दुपारी १२:३० महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविक, भक्तांनी, सेवेकरी यांनी उपस्थित राहून दर्शन, तीर्थ-प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्नश्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी(942 35 38 418),(982 17 19 111)येथे संपर्क साधावा.


Spread the love

Related posts

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ – खंड १ या ई-बुकचे प्रकाशन!

news

आकेरी येथील वृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात.

news

‘अजमेर कांड’ हा चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर प्रदर्शित करू! दिग्दर्शक सचिन कदम

news

Leave a Comment