शिवसेना आमदारांच्या अपात्रतेविषयी १४ सप्टेंबर या दिवशी विधीमंडळात सुनावणी !*
मुंबई: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी १४ सप्टेंबर या दिवशी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेच्या ४०, तर...
