बांदा येथे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचे सरपंच मा. श्रीमती प्रियांका नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: आज बांदा येथे पंतप्रधान ग्रामीण सडक (PMGSY) योजनेचे बांदा सरपंच मा. श्रीमती प्रियांका नाईक यांच्या हस्ते व नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम साकारण्यात आला....
