वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले नाव हे छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा सन्मान ! – उदयनराजे भोसले
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात आले आहे. ऐतिहासिक सातारा नगरीत वैद्यकीय महाविद्यालयासारख्या मोठ्या महत्त्वाच्या वास्तूस समर्पक नाव दिले...
