इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक ! ब्रिगेडियर हेमंत महाजन
‘सेक्युलरिजमच्या आड हमासचे समर्थन’ या विषयावर विशेष संवाद ! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारताने रशिया-युक्रेन युद्धाच्या आव्हानाला कुटनीती वापरून एका संधीमध्ये रूपांतर केले. त्याचप्रमाणे सध्या इस्रायलवर हमासने...
