दाभोळ येथील भारती शिपयार्ड आस्थापनात स्थानिकांना प्राधान्य हवेच! माजी खासदार नीलेश राणे
रत्नागिरी: दाभोळ येथील भारती शिपयार्ड आस्थापनामध्ये स्थानिकांना प्राधान्य हवेच, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी भारती शिपयार्डच्या नवीन व्यवस्थापनाकडे केली. या वेळी...
