डॉ. कुरुलकर यांनी भ्रमणभाषमधील संभाषण आणि अॅप काढून टाकल्याचा अहवाल प्राप्त !
पाकला गोपीनीय माहिती दिल्याचे प्रकरण. १२ ऑगस्ट वार्ता: डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या भ्रमणभाषमधील काही अॅप्स काढून टाकल्याचा अहवाल पुणे फॉरेन्सिक प्रयोगशाळेने दिला आहे. कुरुलकर...
