राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांना ‘प्रॉव्हिडंट फंडा’चे पैसे देण्यास निधी नाही.
१८ फेब्रुवारी वार्ता: राज्य परिवहन महामंडळात ऑक्टोबर महिन्यापासून प्रॉव्हिडंट फंडाचे (भविष्य निर्वाह निधीचे) पैसे दिले जात नाहीत. महामंडळाने कर्मचार्यांचे हफ्ते न भरल्यामुळे कर्मचार्यांना पैसे काढता...
