श्री समर्थ साटम महाराज वाचनालय दाणोली येथे “वाचन प्रेरणा दिन” निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.
सावंतवाडी: “वाचन प्रेरणा दिन”चे औचित्य साधून वाचन संस्कृती विकसित करण्याकरिता सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर येथे बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर...
