गौतमी पाटील हिला शाळेत नाचवणारे घरी जातील! शिक्षण मंत्री दिपक केसरकर
नाशिक: नाशिकच्या दिंडोरीमधी जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रकरणाची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. कार्यक्रम...
