ओरस येथे आयोजित “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
ओरस: दिनांक ७ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व यांच्या संयुक्त विद्यमाने सुरंगी हॉल...
