अभिनेता अक्षय कुमार यांच्या थोबाडीत मारणार्याला १० लाख रुपये बक्षीस देऊ ! – हिंदु संघटना
१५ ऑगस्ट वार्ता:‘ओ माय गॉड’ या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटातील भगवान शिवाविषयीच्या अवमानकारक दृश्यांमुळे उत्तरप्रदेशातील आगरा येथील ‘राष्ट्रीय हिंदु परिषद’ ही...
